Ferfar #16634 · शिरोळ
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 246/241
- Talathi
- संभाजी बापुसाहेब घाटगे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहून देणार : सिध्दीविनायक ग्रा.बि.शे.पत संस्था
लिहून घेणार : गोपाळ बाळगोंडा पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 246/241 तपशिल : गोपाळ बाबत - 614
रू 100000/- - 614
सिध्दीविनायक ग्रा.बि.शे.पत संस्था - 614
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि २०/०२/२०१० जावक क्र ७०/२०१० दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.