सातबारा Watch

← शिरोळ

Ferfar #16637 · शिरोळ

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
संभाजी बापुसाहेब घाटगे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 17-10-2026 लिहुन देणार:- जयवंतराव बळवंतराव जगदाळे रा. शिरोळ(खाता क्रमांक7510) यांचे गट/सर्व्हे क्रमांक227, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6923 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0206 हे.आर.चौ.मी (205.96 चौमी )आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शाहीन निरज कलावंत , (खाता क्रमांक :-15421)गट/सर्व्हे क्रमांक 227 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0206 हे.आर.चौ.मी (205.96 चौमी )आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6207 दिनांक 08/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 325000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. फेरफार क्र 15454 रद्द झालेने नगरपरिषद शिरोळ यांचे कडील गुंठेवारी प्रमाणपत्र क्र २२७ घेऊन व रहिवास कारणासाठी वर्ग क्षेत्र 9900चौ.मी. असलेने फेरनोंद केली असे