सातबारा Watch

← शिरोळ

Ferfar #16654 · शिरोळ

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1922
Talathi
संभाजी बापुसाहेब घाटगे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : श्री भरत अर्बन को ऑफ बँक जयसिंगपूर लिहून घेणार : अनिल परशराम सोळोखे यांनी सर्व्हे क्रमांक : 1922 तपशिल : अनिल साळोखे बाबत श्री भरत अर्बन को ऑफ बँक जयसिंगपूर यांचा र.रु.125000/-करिता जप्ती आदेश - 8683 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि २५/०८/२०२६ जावक क्र भरत बँक/लवाद/वसुली/२३१/२०२६-२७ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.