Ferfar #16664 · शिरोळ
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3110/12
- Talathi
- संभाजी बापुसाहेब घाटगे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
लिहून घेणार :श्री भरत अर्बन को ऑप बँक लि शा.शिरोळ , -
लिहून देणार : शैलेश बबन पुंदे रा. शिरोळ यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5014 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3110/12 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन शैलेश बबन पुंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.