Ferfar #16670 · शिरोळ
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3004
- Talathi
- संभाजी बापुसाहेब घाटगे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
लिहून देणार : दि गणेश बॅक शाखा शिरोळ
लिहून घेणार : महेशकुमार मधुकर माने
यांनी सर्व्हे क्रमांक : 3004 तपशिल : मधुकर व सुधाकर बाबत दि गणेश बॅक शाखा शिरोळ ऐपत र रु 10,000/- - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि ३१/१०/२०२६ जावक क्र SHR/GEN/26-27 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.