सातबारा Watch

← शिरोळ

Ferfar #16672 · शिरोळ

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
830
Talathi
संभाजी बापुसाहेब घाटगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार : श्री नाथाजी नाईक ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या घालवाड लिहून घेणार : दिलीप शंकरराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 830 तपशिल : प्रमाणे दिलीप शंकरराव पाटील यानी श्री नाथाजी नाईक ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या घालवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13573 नाथाजी नाईक ग्रामीण सह.बी.शे.प.स.मर्या घालवाड र.रु.100000/-दिलीप बां. - 5630 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा रजिस्टर दस्त क्र ६३२२/२०२६ दि २१/१०/२०२६ ने पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.