सातबारा Watch

← शिरोळ

Ferfar #16687 · शिरोळ

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1548
Talathi
संभाजी बापुसाहेब घाटगे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून घेणार : शिरटी किसान विकास सेवा संस्था शिरटी , - लिहून देणार :धैर्यशील महिपतराव जगदाळे व प्रणोती धैर्यशील जगदाळे रा.शिरोळ यांनी ----दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1548 वर रक्कम रुपये 525000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.