सातबारा Watch

← आगर

Ferfar #7302 · आगर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
255/2
Talathi
आकांक्षा भाऊसाहेब ढेरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शिरोळ लिहून देणार : झाकीरहुसेन इसामोद्दिन गवंडी रा. आगर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.