सातबारा Watch

← आगर

Ferfar #7310 · आगर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
320
Talathi
आकांक्षा भाऊसाहेब ढेरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बँक लि शाखा मार्केट यार्ड कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : केपीटी इंडस्ट्रीज लि. रा. आगर यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6494-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320 क्षेत्र 3.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केपीटी इंडस्ट्रीज लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : चिफ फायन्नास ऑफीसर सुहास गुणवंत खरोटे कर्जदार (खाता क्रमांक :- 0) ,