Ferfar #7313 · आगर
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : जवाहर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था नांदणी, नांदणी
लिहुन देणार : दिलीप भास्कर परीट रा. आगर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 413,414 क्षेत्र 6.5300 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.