सातबारा Watch

← अर्जुनवाड

Ferfar #7302 · अर्जुनवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
सत्तार अल्लाउद्दीन गवंडी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्या,अर्जुनवाड लिहून घेणार : राजेंद्र बापु नरदे यांनी सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : बापू बा जप्ती हुकुमाने जमीन तबदील अगर हस्तातरण करणेस मनाई हनुमान वि से संस्था र रु ३०५४५/-+व्याज व इतर - 4147 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.