सातबारा Watch

← अर्जुनवाड

Ferfar #7306 · अर्जुनवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
303, 306, 307, 374
Talathi
सत्तार अल्लाउद्दीन गवंडी
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 55/2025 आदेश दिनांक : 07/05/2026 बाजूस नमूद जमिनीचे खातेदार कर्जदार गुरुदास आण्णाप्पा भानुसे यांनी डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपूर यांचेकडून घेतलेले कर्ज परतफेड न केलेने कर्जास जामीनदार श्री बबन कृष्णा उगारे यांचे गट नं.३०३,३०६,३०७,३७४ वर र.रु.५५९४३८/.चा जप्ती आदेश नोंद करणे बाबत विशेष विक्री अधिकारी डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपूर यांनी वर्दी अर्ज सोबत जप्ती आदेश जोडून दिलेने ७/१२ चे इतर हक्कात जप्ती आदेशाची नोंद केली असे .