सातबारा Watch

← घालवाड

Ferfar #4891 · घालवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
232
Talathi
अश्विनी रामराव पाटील
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शा.शिरोळ लिहून घेणार : श्रीवर्धन शिवाजी माने देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 232 तपशिल : श्रीवर्धन बाबत विधर्भ कोकण ग्रा.बँक शा.शिरोळ र.रु ३,००,००० - 3213 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.