Ferfar #9320 · शिरटी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- रवि रमेश कांबळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबासाहेब ज्ञानदेव पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबासो ज्ञानू चौगुले ऐवजी बाबासाहेब ज्ञानदेव पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरोळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद एस आर /१११४ /२०२६ दि.१५/९/२०२६ इ ऑफिस क्रमांक ८०२६४८१ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन अन्वये बाबासो ज्ञानू चौगुले ऐवजी बाबासाहेब ज्ञानदेव पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .