Ferfar #3865 · कुटवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री धनुर्धारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या.कुटवाड
गहाणखत लिहुन देणार : हरी नाना पाटील रा. कुटवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6058-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 460, 505 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी नाना पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जास मान्यता देणार नं. 3 प्रतिभा दिलीप पाटील (खाता क्रमांक :- 467) ,
कर्जास मान्यता देणार नं. 2 शोभा हरी पाटील (खाता क्रमांक :- 467) ,
कर्जास मान्यता देणार नं. 1 प्रविण हरी पाटील (खाता क्रमांक :- 467) ,