Ferfar #3869 · कुटवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
लिहून घेणार : कुटवाड विकास सेवा सोसायटी , कुटवाड
लिहून देणार :सुरज बजरंग पाटील रा.कुटवाड यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 209/2, 493, 512/1, 512/2, 205/1, 205/2, 211/1, 211/2, 211/3, 209/1 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.