Ferfar #5248 · कनवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- दिगंबर बाबू शिकलगार
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : ए पी पाटील सर्वोदय ग्रामिण सह पतसंस्था मर्या हसूर शाखा हसूर ,प्रकाश ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या.शिरटी
लिहून घेणार : उज्वला सुनिल बाईत
यांनी सर्व्हे क्रमांक : 48 तपशिल : गौसलाजम पटेल ,लियाकतअली पटेल यानी - ए पी पाटील सर्वोदय ग्रामिण सह पतसंस्था मर्या हसूर शाखा हसूर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3554
दिनांक 17/11/2022 रोजी प्रकाश ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या.शिरटी चा विनायक अशोक माने यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 4723
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.