Ferfar #5251 · कनवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 381
- Talathi
- दिगंबर बाबू शिकलगार
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : ए.पी.पाटील सर्वोदय ग्रा.सह पतसंस्था हसूर
लिहून घेणार : तानाजी शंकर कोळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 381 तपशिल : तानाजी कोळी व संभाजी कोळी बाबत ए.पी.पाटील सर्वोदय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित हसूर यांच्याकडून र.रु ११००००/-बोजा नोंद - 3706
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला तसेच रजिस्टर उलट गहाण खत क्रमांक ६०३१/२०२६,दिनांक :०८/10/२०२६, दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.