Ferfar #6409 · निमशिरगांव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 351
- Talathi
- सुनिल रघुनाथ खामकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड जयसिंगपर शाखा जयसिंगपूर
गहाणखत लिहुन देणार : माणिक बाबासो कोडोले ,श्रेणिक बाबासो कोडोले ,सुशांत बाबासो कोडोले रा. निमशिरगांव यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6211-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 351 क्षेत्र 0.3480 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक बाबासो कोडोले ,श्रेणिक बाबासो कोडोले ,सुशांत बाबासो कोडोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.