Ferfar #6416 · निमशिरगांव
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : एन बी पाटील शेतकरी विविध कार्यकारी विकास सेवा संस्था मर्या निमशिरगाव
लिहुन देणार : उत्तम ज्ञानू चौगुले , चित्राबाई ज्ञानू चौगुले , नितीन ज्ञानू चौगुले , बाबासो ज्ञानू चौगुले रा. निमशिरगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 315, 468 क्षेत्र 1.38 हे आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.