Ferfar #9221 · चिपरी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि जयसिंगपूर
गहाणखत लिहुन देणार : महावीर शांतगोंडा पाटील रा. चिपरी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6065-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 600, 601 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महावीर शांतगोंडा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शितल महावीर पाटील सहकर्जदार (खाता क्रमांक :- 750) ,
अनिता महावीर पाटील सहकर्जदार (खाता क्रमांक :- 750) ,
अतुल महावीर पाटील सहकर्जदार (खाता क्रमांक :- 750) ,