Ferfar #9226 · चिपरी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 471/4
- Talathi
- सुरेखा भुपाल कांबळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टा शाखा हेरले तर्फे शाखाधिकारी श्रीप्रसाद दत्तात्रय पोळ
गहाणखत लिहुन देणार : आकाश कुमार यादव रा. चिपरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6457-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 471/4 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश कुमार यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
श्रीधर भूपाल वठारे (खाता क्रमांक :- ) ,