सातबारा Watch

← चिपरी

Ferfar #9229 · चिपरी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
448/2
Talathi
सुरेखा भुपाल कांबळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार बाबासो बापुलाल अत्तार यांनी आपल्या हिस्सेचे क्षेत्र 0.0942 हे.आर पैकी 0.0188 हे आर क्षेत्र भरत आण्णासो सूर्यवंशी यांना दस्त क्र.6133 दि.06/10/2025 रोजी खरेदी करून दिलेने सात बारा पत्रकी भरत आण्णासो सूर्यवंशी नावाची नोंद दाखल केली असे