सातबारा Watch

← चिपरी

Ferfar #9233 · चिपरी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
449
Talathi
सुरेखा भुपाल कांबळे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बक्षीसपत्र (हिब्बानामा )लिहुन देणार:-जहांगीर कादरसाहेब मणेर रा. चिपरी(खाता क्रमांक2817) गट/सर्व्हे क्रमांक449, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0136 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने (हिब्बानामा)लिहुन घेणार:- सोनिया इम्रान मणेर , (खाता क्रमांक :-4306)गट/सर्व्हे क्रमांक 449 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0136 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मुस्लीम धर्माच्या धर्म शास्त्रानुसार मुस्लीम पर्सनल लॉ मधील कायदेशीर लागू तरतुदीनुसार दिनांक 23/10/2026 रोजी जुम्माचे नमाजनंतर दोन साक्षीदारासमोर ५०० रु.चे मुद्रांक वरती रजिस्टर नोटरी नं 370 दि 23/10/2026 हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र )दिल्याने बक्षीसपत्र -हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र ) लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.