Ferfar #9235 · चिपरी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 449
- Talathi
- सुरेखा भुपाल कांबळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने (हिब्बानामा )लिहुन देणार:-
जहांगीर कादरसाहेब मणेर रा. चिपरी(खाता क्रमांक2817) गट/सर्व्हे क्रमांक449, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3750 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने (हिब्बानामा ) लिहुन घेणार:-
इम्रान जहाँगीर मणेर , (खाता क्रमांक :-4308)गट/सर्व्हे क्रमांक 449 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना मुस्लीम धर्माच्या धर्म शास्त्रानुसार मुस्लीम पर्सनल लॉ मधील कायदेशीर लागू तरतुदीनुसार दिनांक 23/10/2026 रोजी जुम्माचे नमाजनंतर दोन साक्षीदारासमोर ५०० रु.चे मुद्रांक वरती रजिस्टर नोटरी नं 369दि.23/10/2026 हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र )दिल्याने बक्षीसपत्र -हिब्बानामा (तोंडी बक्षीसपत्र )
लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.