सातबारा Watch

← चिपरी

Ferfar #9236 · चिपरी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
343, 344
Talathi
सुरेखा भुपाल कांबळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कुमार बाळू जैन यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कुमार बाळू हगरे ऐवजी कुमार बाळू जैन असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरोळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1229 दि. 13/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/06/2026 मधील नोंदणी क्र.पी-28/2026 अन्वये कुमार बाळू हगरे ऐवजी कुमार बाळू जैन असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .