सातबारा Watch

← चिपरी

Ferfar #9237 · चिपरी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
439
Talathi
सुरेखा भुपाल कांबळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : राजारामबापू सह. बँक लि. (शेड्यूल बँक ) लिहून घेणार : सोमनाथ बसाप्पा गुडडापुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 439 तपशिल : सोमनाथ बा. राजारामबापू सह. बँक लि. (शेड्यूल बँक ) बोजा रु. 40,00,000/-(चाळीस लाख रु. फक्त ) - 6588 दिनांक 16/09/2016 रोजी राजारामबापू सह बँक ली चा सोमनाथ बसाप्पा गुडडापुरे यांच्या नावे र.रु.1950000/- कर्ज. - 6760 सोमनाथ बसप्पा गुड्डापुरे बाबत राजारामबापू सहकारी बँक ली यांचा र रु 3000000/- बोजा नोंद - 6805 दिनांक 20/08/2019 रोजी राजारामबापू सह बँक ली चा सोमनाथ बसाप्पा गुडडापुरे यांच्या नावे र.रु.3000000/- कर्ज. - 6852 दिनांक 31/12/2019 रोजी राजारामबापू सहकारी बँक लि चा सोमनाथ बसाप्पा गुडडापुरे यांच्या नावे र.रु.6600000/- कर्ज. - 6975 प्रमाणे सोमनाथ बसाप्पा गुडडापुरे यानी राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा विश्रामबाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 5600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7850 सोमनाथ बसाप्पा गुड्डापुरे बाबत राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ ता. वाळवा यांचा र.रु 3500000/- बोजा नोंद. - 8006 प्रमाणे सोमनाथ बसाप्पा गुडडापुरे यानी राजाराम बापू सहकारी बॅक लि पेठ शाखा विश्रामबाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 23800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8262 प्रमाणे सोमनाथ बसाप्पा गुडडापुरे यानी राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा विश्रामबाग, सांगली कर्ज देणार यांच्या कडुन रक्कम रुपये 15000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8415 प्रमाणे सोमनाथ बसाप्पा गुडडापुरे यानी राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा विश्रामबाग सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8800 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक शिरोळ यांचेकडील दस्त न.6132 ने दि.14-10-2026 रोजी प्रत्यतरण करून दिलेने दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.