सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #6334 · जांभळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
570
Talathi
अनंत सुधीर दांडेकर
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 06-10-2026 बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार 1) रामगोंडा विठ्ठलगोंडा पाटील 2) शांताबाई सिदगोंडा पाटील 3) बसगोंडा विठ्ठलगोंडा पाटील 4) शिवगोंडा विठ्ठलगोंडा पाटील 5) कलगोंडा विठ्ठलगोंडा पाटील यांचे पूर्वहक्कदार विठ्ठलगोंडा म्हादगोंडा पाटील यांनी रजि.दस्त क्र. 38 दिनांक 05/01/1993 ने रक्कम रुपये 7,000/- घेऊन दशरथ दादू मोरे यांना 0.02 हे.आर इतकी मिळकत खरेदी दिलेली होती. परंतु त्याची नोंद अधिकार अभिलेखामध्ये करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र शासनाची 3 नोव्हेंबर 2025 रोजीची अधिसूचना व दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या कार्यपद्धतीनुसार मा.जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील क्र.कार्या 8/ आरटीएस/ आरआर/ 2724/2025 दिनांक 29/12/2025 तसेच मा.तहसीलदारसो शिरोळ यांचेकडील क्र.जमीन/ कावी/ 897/2026 दिनांक 18/08/2026 रोजीचे पत्रातील सूचनेप्रमाणे गट नं. 570 हा गावठाणापासून 200 मी.चे अंतरात रहिवासी झोनमध्ये असल्याने खरेदी घेणार दशरथ दादू मोरे यांचे नाव 7/12 पत्रकी दाखल केले आहे.