सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #6336 · जांभळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
428
Talathi
अनंत सुधीर दांडेकर
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील वि.का.स.सेवा संस्था मर्या.जांभळी लिहून घेणार : बानू रहिमान मुजावर, सखू को नबी खलीप यांनी सर्व्हे क्रमांक : 428 तपशिल : बानू देसाई व सखू को नबी खलीप बाबत डॉ.आप्पासाहेब सा.रे.पाटील विकास सेवा संस्था मर्या जांभळी र.रु.100000/- - 4526 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील वि.का.स.सेवा संस्था मर्या.जांभळी यांचेकडील दिनांक 01/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.