सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #6340 · जांभळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
428
Talathi
अनंत सुधीर दांडेकर
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 हिब्बानामा लिहुन देणार:- सकीना उर्फ सखू नबिलाल खलीफा उर्फ खलीप यांचे गट/सर्व्हे क्रमांक428 खाता क्रमांक 355 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी हिब्बानामा लिहुन घेणार : नुरजहाँ अस्लम सादुले , यांना नोटरी रजि. क्रमांक 546 दिनांक 27/06/2024 प्रमाणे हिब्बानामा करून दिलेने वर्दी सोबत त्याची प्रत दिलेवरून हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.