सातबारा Watch

← हरोली

Ferfar #5576 · हरोली

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
564
Talathi
एकनाथ सदाशिव पाटील
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-10-2026 लिहुन देणार:- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार बाबू दत्तू चव्हाण यांनी बाळकृष्ण रामचंद्र माने यांचेकडून र.रु. ७०००/- घेऊन दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. २००७/१९९१ दि.०७/०६/१९९१ इ ने क्षेत्र हे.०.०२ आर. खरेदी दिले असून सदर खातेदार खरेदी देणार बाबू दत्तू चव्हाण हे मयत असून सध्या सही करणार हे मयत वारस नरहरी बाबू चव्हाण असून त्यांनी सदर व्यवहारास मान्यता दिली आहे. सदर खरेदी क्षेत्रापैकी हे. ०.०१ आर. क्षेत्र हे. बाळकृष्ण रामचंद्र माने यांनी र.रु. ४०००/- घेऊन खरेदी घेणार सुशिला यशवंत पुजारी यांना दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. १९८४/१९९२ दि. १७/०७/१९९२ इ ने खरेदी दिले असून सदर खातेदार बाळकृष्ण रामचंद्र माने मयत असून सध्या सही करणार हे मयत वारस अवधूत बाळकृष्ण माने असून त्यांनी सदर व्यवहारास मान्यता दिली आहे. तसेच उर्वरित बाळकृष्ण रामचंद्र माने यांचे क्षेत्र हे. ०.०१ आर. क्षेत्र हे बाळकृष्ण रामचंद्र माने यांनी र.रु. ४०००/- घेऊन खरेदी घेणार बाळासो नेमिशा उपाध्ये यांना दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. २३१८/१९९२ दि. २०/०८/१९९२ इ ने खरेदी दिले असून सदर खातेदार बाळकृष्ण रामचंद्र माने मयत असून सध्या सही करणार हे मयत वारस अवधूत बाळकृष्ण माने असून त्यांनी सदर व्यवहारास मान्यता दिली आहे. वरील खरेदी घेणार १) सुशिला यशवंत पुजारी खरेदी क्षेत्र हे. ०.०१ आर., २) बाळासो नेमिशा उपाध्ये खरेदी क्षेत्र हे. ०.०१ आर. असे एकत्रित क्षेत्र हे. ०.०२ आर. खरेदी घेणार जनाबाई धोंडीराम कांबळे यांना दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. ७१५/१९९६ दि. २१/०३/१९९६ इ ने खरेदी दिले असून सदर क्षेत्र महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मधील सुधारणा, सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १० दिनांक ०३/११/२०२५ चे अनुषंगाने निर्गमित शासन पत्र क्र. R & FD – 3-31060 (60) / 13 / 2025 – MRF (Desk L1) (Comp. No. 1333447) दिनांक ०४/११/२०२५ मधील नमूद अ.क्र. ३ मधील उपक्रमांक (अ)/(ब)/(क)/(ड)/(इ) या क्षेत्रापैकी असून, सदरचा तुकडा दिनांक १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किंवा त्या नंतर आणि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी निर्माण झालेला आहे. आणि उक्त अधिनियमांचे कलम ९ चे पोटकलम ४ मधील तरतुदीनुसार उक्त हस्तांतरण किंवा विभाजन नियमाधीन करण्यात आल्याचे मानण्यात आले आहे. दिनांक ३ नोव्हेंबर, २०२५ च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या तरतुदीविरुद्ध झालेल्या जमिनींच्या हस्तांतरणाचे मानीव नियमितीकरण करण्यात येत आहे जेणेकरून अशा खरेदीदारांना त्यांनी खरेदी केलेल्या तुकड्यांचे अधिकारी अभिलेखात मालकी हक्क प्राप्त होतील त्यास अनुसरून अ.क्र. ५ नुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांची झालेली हस्तांतरणे किंवा विभाजनाबाबतचे दस्तऐवज नोंदणीकृत झालेले असल्यास अशा हस्तांतरणांची अधिकार अभिलेखात नोंद करत असतना सर्वसाधारणपणे (१)/(२)/(३)/(४) यापैकी कोणत्याही परिस्थिती अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबतच्या मार्गदर्शक सूचनानुसार कामकाज चालून त्यास अनुसरून प्राप्त वर्दी अर्जाची नोंद. नरहरी बाबू चव्हाण रा. हरोली(खाता क्रमांक352) यांचे गट/सर्व्हे क्रमांक564, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जनाबाई धोंडीराम कांबळे , (खाता क्रमांक :-2035)गट/सर्व्हे क्रमांक 564 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : नरहरी बाबू चव्हाण (खाता क्रमांक :- 352) ,अवधूत बाळकृष्ण माने (खाता क्रमांक :- 352) , यांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 715 दिनांक 21/03/1996 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.