सातबारा Watch

← हरोली

Ferfar #5583 · हरोली

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
एकनाथ सदाशिव पाटील
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- आप्पू भाऊ दानवाडे रा. हरोली(खाता क्रमांक942) यांचे गट/सर्व्हे क्रमांक306, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विनोदकुमार भाऊसो दानवाडे , (खाता क्रमांक :-2038)गट/सर्व्हे क्रमांक 306 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी संमती देणारे खातेदार : सुनिता सुरेंद्र दानवाडे (खाता क्रमांक :- 942) ,सुप्रिया वर्धमान नरदे (खाता क्रमांक :- 942) , यांना दुय्यम निंबधक शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2377 दिनांक 06/06/2008 प्रमाणे रक्कम रुपये 20000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार आप्पू भाऊ दानवाडे यांनी विनोदकुमार भाऊसो दानवाडे यांचेकडून र.रु. २००००/- घेऊन दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. २३७७/२००८ दि. ०६/०६/२००८ इ ने क्षेत्र हे. ०.००७० आर. खरेदी दिले असून सदर व्यवहारास १) सुनिता सुरेंद्र दानवाडे, २) सुप्रिया वर्धमान नरदे यांनी मान्यता दिली आहे. सदर क्षेत्र महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मधील सुधारणा, सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. १० दिनांक ०३/११/२०२५ चे अनुषंगाने निर्गमित शासन पत्र क्र. R & FD – 3-31060 (60) / 13 / 2025 – MRF (Desk L1) (Comp. No. 1333447) दिनांक ०४/११/२०२५ मधील नमूद अ.क्र. ३ मधील उपक्रमांक (अ)/(ब)/(क)/(ड)/(इ) या क्षेत्रापैकी असून, सदरचा तुकडा दिनांक १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किंवा त्या नंतर आणि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी निर्माण झालेला आहे. आणि उक्त अधिनियमांचे कलम ९ चे पोटकलम ४ मधील तरतुदीनुसार उक्त हस्तांतरण किंवा विभाजन नियमाधीन करण्यात आल्याचे मानण्यात आले आहे. दिनांक ३ नोव्हेंबर, २०२५ च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या तरतुदीविरुद्ध झालेल्या जमिनींच्या हस्तांतरणाचे मानीव नियमितीकरण करण्यात येत आहे जेणेकरून अशा खरेदीदारांना त्यांनी खरेदी केलेल्या तुकड्यांचे अधिकारी अभिलेखात मालकी हक्क प्राप्त होतील त्यास अनुसरून अ.क्र. ५ नुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांची झालेली हस्तांतरणे किंवा विभाजनाबाबतचे दस्तऐवज नोंदणीकृत झालेले असल्यास अशा हस्तांतरणांची अधिकार अभिलेखात नोंद करत असतना सर्वसाधारणपणे (१)/(२)/(३)/(४) यापैकी कोणत्याही परिस्थिती अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबतच्या मार्गदर्शक सूचनानुसार कामकाज चालून त्यास अनुसरून प्राप्त वर्दी अर्जाची नोंद.