सातबारा Watch

← हरोली

Ferfar #5594 · हरोली

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
296
Talathi
एकनाथ सदाशिव पाटील
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्वातंत्र्य सेनानी कै. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को ऑप बँक लिहून घेणार : रामचंद्र आप्पासो सुतार यांनी सर्व्हे क्रमांक : 296 तपशिल : श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को ऑफ बँक र.रु.150000/-अप्पासो बा. - 3661 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील प्रत्यंतरणपत्र दस्त क्र. ६१३९/२०२६ दि. १४/१०२०२६ इ चे दस्त प्रत वर्दीने दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.