सातबारा Watch

← हरोली

Ferfar #5598 · हरोली

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
527
Talathi
एकनाथ सदाशिव पाटील
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : हिंद विकास सेवा संस्था मर्या हरोली , हरोली लिहुन देणार : सुनिल आदगोंडा पाटील रा. हरोली यांनी हिंद विकास सेवा संस्था मर्या हरोली ,वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 527 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.