सातबारा Watch

← हरोली

Ferfar #5599 · हरोली

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
509
Talathi
एकनाथ सदाशिव पाटील
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : IDBI BANK मार्केट यार्ड शाखा लिहून घेणार : सुनिल आदगोंडा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 509 तपशिल : आय डी बि आय बँक र.रु.320000/- सुनील बाबत - 2511 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. SAFB/09/10 दि. १९/०८/२०२३ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.