Ferfar #17711 · नांदणी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- सुनिल रघुनाथ खामकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून देणार : जवाहर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित नांदणी
लिहून घेणार : अजित बापू टारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 212 तपशिल : जवाहर से सो रु .300000/-अजित बाबत - 9338
सर्व्हे क्रमांक : 212 तपशिल : जवाहर से सो रु 200000/- अजित बाबत - 10899
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जवाहर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित नांदणी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 371/2025/26 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.