सातबारा Watch

← नांदणी

Ferfar #17717 · नांदणी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1229
Talathi
सुनिल रघुनाथ खामकर
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित नांदणी गहाणखत लिहुन देणार : किरण धोंडीराम तारांबळे ,जयश्री तानाजी कोळी ,रविंद्र धोंडीराम तारांबळे ,सुशीला धोंडीराम तारांबळे रा. नांदणी यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6364-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1229 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण धोंडीराम तारांबळे ,जयश्री तानाजी कोळी ,रविंद्र धोंडीराम तारांबळे ,सुशीला धोंडीराम तारांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.