सातबारा Watch

← नांदणी

Ferfar #17727 · नांदणी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1258
Talathi
सुनिल रघुनाथ खामकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : जवाहर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था, नांदणी लिहुन देणार : बाबासो नेमू कुरडे रा. नांदणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1258 क्षेत्र 1.2000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.