Ferfar #8942 · धरणगुत्ती
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री भरत अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड,
गहाणखत लिहुन देणार : आप्पासो लक्ष्मण पाटील रा. धरणगुत्ती यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6186-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128, 472, 491, 543 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पासो लक्ष्मण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
काशीबाई लक्ष्मण पाटील - मान्यतादार (खाता क्रमांक :- ) ,
सुप्रिया आप्पासो पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,