Ferfar #8949 · धरणगुत्ती
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 452
- Talathi
- प्रविणकुमार बाळासाहेब तोडकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर
लिहून घेणार : लक्ष्मण नायकू सेवेकरी व शिवाप्पा नायकू सेवेकरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 452 तपशिल : लक्ष्मण - रेशीम उत्पादन विकास योजना अनुदान र रु 10188/- व शिवाप्पा बाबत - 5094/- - 2528
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे कामी जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर यांचे कडील जावक क्र./जिरेका/ कोल्हापूर /7/12/बोजा/सेवेकरी / 2026-27/ 192 दि. 07/09/2026 व जिल्हा रेशीम कार्यालय, कोल्हापूर यांचे कडील जावक क्र./रेशीम / नोंद /कोल्हापूर / 2026-27/ 179 दि. 31/08/2026 रोजीचे पत्र व फेरफार नं. 2528 व मा. तहसिलदार यांचेकडील क्र.हक्कनोंद /कावि/1124/2026 दि.04/09/2026 रोजीच्या पत्रावरून बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.