Ferfar #8957 · धरणगुत्ती
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 345/2/116
- Talathi
- प्रविणकुमार बाळासाहेब तोडकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
आदेशाने :- बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार शुभांगी मुकुंद गणबावले वगैरे 4 रा. धरणगुत्ती हे असून त्यांनी गट नं. 345/2 पैकी भूखंड क्र. 116 एकूण क्षेत्र 462.00 चौ. मी. ही मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये करणे कामी मा.जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे कडील जावक क्र. कार्या/3ब/जमीन/भोगवटा बदल/एस आर/440/2026 दि. 29/10/2026 रोजीचे आदेशाने शुभांगी मुकुंद गणबावले वगैरे 4 रा. धरणगुत्ती यांचेकडून गट नं. 345/2 पैकी भूखंड क्र. 116 एकूण क्षेत्र 462.00 चौ. मी. ही मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करावयाची अनर्जित रक्कम रुपये 250866/- इतके अर्जदार यांनी डीफेस्ड चलन क्र. 0006396723202627 दि. 05/10/2026 अन्वये शासन खाती जमा केले असून अटी व शर्ती 1) सक्षम प्राधीकाऱ्याच्या पूर्वमान्यतेशिवाय सदर जमिनीचे पोट विभाजन करता येणार नाही 2) भविष्यात कार्यालयीन लेखा तपासणीमध्ये जमा करणेत आलेल्या अनार्जित/अधिमुल्याच्या रक्कमेच्या फरकाची वसुली लागलेस सदर मिळकतीच्या भोगवटादार व्यक्तीस वसुलीची रक्कम भरणे बंधनकारक राहील 3) अर्जदारांनी प्रकरणी कोणतीही चुकीची वा दिशाभूल करणाची कागदपत्रे सादर केलेचे निदर्शनास आल्यास प्रस्तुचा निर्गमित करणेत आलेला आदेश रद्द समजण्यात येईल. 4) प्रस्तुत जमीन विक्री खरेदी व्यवहारामुळे खालील कायद्याचे उल्लंघन होणार नाही. अ) महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 ब) महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 क) नागरी जमीन (कमाल मर्यादा व विनियमन) अधिनियम, 1976 वरील अटीस अधीन राहून मा.जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचे कडील आदेशाप्रमाणे भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर केले असे तसी नोंद करणे कामी आले आदेशाने नोंद केली असे.