सातबारा Watch

← यड्राव

Ferfar #14285 · यड्राव

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
गणेश मोहन आवळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.जयसिंगपूर गहाणखत लिहुन देणार : संतोष श्रीकांत साळोखे रा. यड्राव यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7144-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135 क्षेत्र 0.0185 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष श्रीकांत साळोखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अर्चना संतोष साळोखे सहकर्जदार - (खाता क्रमांक :- 6172) , पवन संतोष साळोखे सहकर्जदार - (खाता क्रमांक :- 6172) , जयंत संतोष साळोखे सहकर्जदार - (खाता क्रमांक :- 6172) ,