सातबारा Watch

← यड्राव

Ferfar #14291 · यड्राव

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
गणेश मोहन आवळे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : सहकारमहर्षी शामराव पाटील ( यड्रावकर ) ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.यड्राव लिहून घेणार : सचिन काकासो घोरपडे यांनी सर्व्हे क्रमांक : 163 तपशिल : प्रमाणे सचिन काकासो घोरपडे यानी सहकारमहर्षी शामराव पाटील ( यड्रावकर ) ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.यड्राव यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11229 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहकारमहर्षी शामराव पाटील ( यड्रावकर ) ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.यड्राव यांनी लिहून दिले रजिस्टर प्रत्यंतरण पत्र सब रजिस्टर इचलकरंजी वर्ग 2 क्र. 2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 4967/2025 दिनांक 03/09/2025 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.