Ferfar #11307 · टाकवडे
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 962/2/1
- Talathi
- अविनाश राजेश तांबवेकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि व्यंकटेश्वरा सहकारी बँक लि., इचलकरंजी इंड. इस्टेट शाखा
गहाणखत लिहुन देणार : श्वेता मच्छिंद्र नगारे रा. टाकवडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6414-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 962/2/1 क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्वेता मच्छिंद्र नगारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.