Ferfar #11315 · टाकवडे
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1169
- Talathi
- अविनाश राजेश तांबवेकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
लक्ष्मण विठ्ठल पाटील रा. टाकवडे(खाता क्रमांक4065) गट/सर्व्हे क्रमांक1169, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0347 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सुनील लक्ष्मण पाटील , (खाता क्रमांक :-4624)गट/सर्व्हे क्रमांक 1169 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 175 दिनांक 08/01/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने तसेच बक्षीस देणार व घेणार हे सदर ७/१२ वरील सहहिस्सेदार असलेने सदर व्यव्य्हारास तुकडेजोड तुकडेबंदी कायद्या लागू होत नसलेने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.