सातबारा Watch

← टाकवडे

Ferfar #11316 · टाकवडे

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1035
Talathi
अविनाश राजेश तांबवेकर
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026 लिहुन देणार:- धुळगोंडा आप्पाण्णा पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक1035, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1538 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रकांत गणपती नाईक ,दत्ता गणपती नाईक - - -, (खाता क्रमांक :-5309)गट/सर्व्हे क्रमांक 1035 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1009 दिनांक 15/03/1993 प्रमाणे रक्कम रुपये 5500 घेऊन खरेदी दिली सध्या ७/१२ पत्रकी धुळगोंडा आप्पाण्णा पाटील हे मयत झालेने त्यांचे वारस मंगल सिदगोंडा पाटील ,रावसाहेब धुळगोंडा पाटील ,संजय धुळगोंडा पाटील - - -रा. टाकवडे(खाता क्रमांक1077)यांची नावे असून त्यांचे मालकीचे क्षेत्रामधून ०.०२ आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार यांना दिले .मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील क्र.कार्या 8/आरतीएस/आर आर/2724/2025 दिनांक 29/12/2025 तसेच मा.तहसीलदार शिरोळ यांचेकडील क्र.जमीन/कावी/८९७/२०२६ दिनांक-१८/०८/२०२६ रोजीचे पत्रातील सुचनेप्रमाणे गट क्रमांक १०३५ चा झोन दाखला व इनाम पत्रक पाहून खरेदी घेणा-याचे नाव सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.