Ferfar #11321 · टाकवडे
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1035
- Talathi
- अविनाश राजेश तांबवेकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
धुळगोंडा आप्पाण्णा पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक1035, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1538 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लक्ष्मण शंकर कुंभार गट/सर्व्हे क्रमांक 1035 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4736 दिनांक 23/12/1996 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली
सदरील मिळकत
लिहुन देणार:- लक्ष्मण शंकर कुंभार गट/सर्व्हे क्रमांक 1035 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रविंद्र सिद्धाप्पा कोळी ,राजुबाई मल्लाप्पा कोळी - - -, (खाता क्रमांक :-5317)गट/सर्व्हे क्रमांक 1035 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 585 दिनांक 11/02/2000 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सध्या ७/१२ पत्रकी धुळगोंडा आप्पाण्णा पाटील हे मयत झालेने त्यांचे वारस मंगल सिदगोंडा पाटील ,रावसाहेब धुळगोंडा पाटील ,संजय धुळगोंडा पाटील - - -रा. टाकवडे(खाता क्रमांक1077) यांची नावे असून त्यांचे मालकीचे क्षेत्रामधून ०.०१४१ आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार यांना दिले तसेच मा.उपविभागीय अधिकारी उपविभाग इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र.तुकडेबंदी तुकडेजोड/एसआर/२६७/२६ दिनांक १/७/२०२६ ने तुकडा नियमाकुल करून घेतलेने व .मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील क्र.कार्या 8/आरतीएस/आर आर/2724/2025 दिनांक 29/12/2025 तसेच मा.तहसीलदार शिरोळ यांचेकडील क्र.जमीन/कावी/८९७/२०२६ दिनांक-१८/०८/२०२६ रोजीचे पत्रातील सुचनेप्रमाणे गट क्रमांक १०३५ चा झोन दाखला व इनाम पत्रक पाहून खरेदी घेणा-याचे नाव सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.