सातबारा Watch

← टाकवडे

Ferfar #11325 · टाकवडे

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
913/1
Talathi
अविनाश राजेश तांबवेकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : ए.यु.स्मॉल फायनान्स बँक लि. लिहून घेणार : विशाल विरगोंडा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 913/1 तपशिल : प्रमाणे विशाल विरगोंडा पाटील यानी ए यु स्मॉल फायनान्स बँक लि.शाखा-कोल्हापुर यांच्या कडुन रक्कम रुपये 3500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10951 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांनी र.द.नं.५४२३/२०२६ दिनांक १९/८/२०२६ रोजी रजिस्टर प्रत्यांतरणपत्र लिहून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.