सातबारा Watch

← शिरढोण

Ferfar #16965 · शिरढोण

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1790/2
Talathi
माया हौसेराव माळी
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि रेंदाळ शाखा शिरढोण गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत महादेव बंडगर रा. शिरढोण यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6468-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1790/2 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत महादेव बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : हर्षद चंद्रकांत बंडगर मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) , सुनिता चंद्रकांत बंडगर मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,