सातबारा Watch

← अब्दुललाट

Ferfar #20735 · अब्दुललाट

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2245
Talathi
आरती सुरेश चौगुले
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 खरेदीपत्र-बाजुस दाखल जमिनीचे खातेदार मलकारी बिरा खोत मयत वारस 1) मालाबाई मलकारी खोत 2) सुखदेव मलकारी खोत 3) रत्नाबाई बिरू गावडे 4) राजूबाई आण्णाप्पा गावडे 5) संपती सुरेश बंडगर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी क्र.2 यांचेकडील कायम खरेदीपत्र रजिष्टर दस्त नंबर-4145/2010,दिनांक-29/06/2010 रोजीने रक्कम रुपये 150000/- घेऊन गट नंबर 2245 पैकी क्षेत्र 273 चौ.मी जमीन खरेदी दिलेने शासन अधिसूचना दिनांक-03/11/2025 रोजी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम अध्यादेश व मा.तहसिलदारसो शिरोळ यांचेकडील क्र.जमीन/कावि/897/2026,दिनांक-18/08/2026 रोजीचे पत्र पाहिले सदर अधिसूचनान्वये खरेदी घेणार माणिक तुकाराम आवळे यांचे नाव 7/12 पत्रकी नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.